पायथन भाषेतील आरक्षित शब्द

पायथन भाषेतील आरक्षित शब्दांची यादी पुढीलप्रमाणे आहे. या शब्दांचा वापर क्रियेच नाव अथवा चल यासाठी करू नये. हे शब्द शब्दमाळे मध्ये वापरण्यास हरकत नाही.

अथवा

अथवाजर

अपवाद

असत्य

आणि

आयात

आहे

उगम

उर्फ

किंवा

खंड

घटक

जर

जागतिक

जाहीर

जोवर

नाही

परत

प्रत्येक

प्रयोग

वजा

वर्ग

सत्य

स्वयं