पायथनचे उपलब्ध भाग¶
पायथन भाषेमध्ये आपल्याला स्वतःच्या क्रिया लिहिता येतात तसेच अनेक सोप्या कार्यांसाठी आधीपासूनच लिहिलेल्या क्रिया उपलब्ध आहेत. या क्रियांच्या संग्रहाला इंग्रजी भाषेत मॉड्यूल असे म्हणतात. आपण इथे त्यांना फक्त भाग असे संबोधित करणार आहोत. अनेक भागांचे मराठी भाषेत अनुवाद झालेले आहेत, त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.